वेतोशीच्या अशोकने १९ एकर पड कातळावर फुलवले शिवार

शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी शासनाच्या विविध विभागांच्या कार्यालयाला सर्वसामान्यांना चकरा माराव्या लागत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात सुरु झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाने हे चित्र पालटले. ‘शासन आपल्या दारी लाभार्थ्यांसाठी उपक्रम लय भारी !’ असे उद्गार लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांकडून निघू लागले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथील अशोक रामचंद्र … Continue reading वेतोशीच्या अशोकने १९ एकर पड कातळावर फुलवले शिवार