लालपरीचा लाल डबा कोणी केला ?

एसटी कामगारांचा संप एका अस्वस्थ वळणावर पोहोचला आहे. ७३ वर्षांच्या प्रवासात एसटीपुढे अनेक अडथळे आले, परंतु त्यावर मात करून ही लाल परी अव्याहतपणे धावत राहिली. धोरणकर्त्यांच्या धरसोड वृत्तीने आजवर अनेकदा खेळखंडोबा केला. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष गब्बर होत जाताना एसटी मात्र खंगत गेली. राज्य सरकारला कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत … Continue reading लालपरीचा लाल डबा कोणी केला ?