वाशिष्ठी खोरे – रमणीयता गेलीच, सुरक्षेचाही नाही पत्ता !

पूर्वी चिपळूण शहर हे तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते, ती आता चिपळूणकरांसाठी ही आठवणच राहिली आहे.  त्या तळ्यामध्ये पूर्वी  वेगवेगळ्या रंगाची कमळाची फुले  फुलायची. नवरात्रात देवीला वेगवेगळी फुले चिपळूण करांना मिळायची. ते तलाव भरून तेथे अपार्टमेंट उभ्या राहिल्या. हळूहळू तळी कमी होऊ लागली. पूर्वी जास्त पाऊस झाला की प्रथम … Continue reading वाशिष्ठी खोरे – रमणीयता गेलीच, सुरक्षेचाही नाही पत्ता !