माझं गाव …माझं घर…” गोकुळ “

कोकणातल्या लोकांना जगाच्या पाठीवर कुठे ही नेलं तरी फार काही विशेष वाटत नाही. माझं कोकणातील कुडबुड गाव ही असंच किंबहुना ह्या ही पेक्षा भारी आहे असं त्यांना वाटत हे सांगणारा विनोदी अंगाने लिहिलेला हा लेख. ह्यातला विनोदाचा भाग वगळला तरी कोकणी माणसांना त्यांचं गाव हेच जगात सर्वात सुंदर ठिकाण वाटत … Continue reading माझं गाव …माझं घर…” गोकुळ “