इंद्रजितच्या नसांनसांत शेतकरीपण भरलयं…

सारे रान : इंद्रजित भालेराव यांची समग्र कविता’ हा संग्रह २०१६मध्ये जनशक्ती वाचक चळवळ, औरंगबाद यांच्यातर्फे प्रकाशित झाला. तेव्हा नुकतीच भालेराव यांनी वयाची ५१ वर्षं पूर्ण केली होती. ‘सारे रान : इंद्रजित भालेराव यांची समग्र कविता’ या पुस्तकाचे प्रकाशन ३१ जुलै २०१६ रोजी परभणीमध्ये समारंभपूर्वक झाले. त्यावेळी पत्रकार, लेखक आणि … Continue reading इंद्रजितच्या नसांनसांत शेतकरीपण भरलयं…