शेजाऱ्याच्या वाईट नजरेला कंटाळून बायको नवऱ्याला म्हणाली…

बायको – अहो, ऐकले का…? खिडकीला पडदे लावूया. समोरच्या घरात राहायला आलेला भाडेकरू चोरून आपल्या घरात वारंवार डोकावत असतो आणि मला पाहण्याचा प्रयत्न करत असतो. कंजूष नवरा – जाऊ दे गं, एकवेळ त्याला व्यवस्थित पाहू दे. त्यानंतर तो स्वतःच घराला पडदे लावून घेईल. आपण कामवाली ठेऊया… नवरा – किती काम … Continue reading शेजाऱ्याच्या वाईट नजरेला कंटाळून बायको नवऱ्याला म्हणाली…