माझें नृसिंहत्व लेणें । जयाचियें महिमे ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

 काट्याने काटा काढायचा असा निसर्गाचा नियम आहे. तसेच काहीसे साम्य निसर्गताहा या भूतलावर पाहायला मिळते. सृष्टीच्या निर्मितीमध्येही समानता पाहायला मिळते. साम्यावस्था हा निसर्गाचा नियमच आहे. दृष्ट प्रवृत्ती वाढल्या की त्यावर प्रतिबंध बसवण्यासाठी कोणीतरी उत्पन्न होतोच. साम्यावस्था राखली जाते.  राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406 पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवा … Continue reading माझें नृसिंहत्व लेणें । जयाचियें महिमे ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)