ऊसतोडणी कामगार अन् म्हंकाळीच्या संघर्षाची माणदेशी कथा

माणदेशी माणसांचा बहुदा मेंढपाळ हा त्यांचा मुख्य व्यवसाय परंतु याचबरोबर ऊसतोडी कामगारसुद्धा या माणदेशी मातीमध्ये आहेत याची जाणीव ‘सवळा’ पुस्तक वाचून झाली. या पुस्तकामध्ये वापरलेली भाषा ही अस्सल माणदेशी असून यामध्ये कुठलाही कृत्रिम भाषेचा वापर केला गेलेला नाही हे या पुस्तकाची खास जमेची बाजू. पांडुरंग सगरपाटीलवस्ती (धु.) ता. माण, जि. … Continue reading ऊसतोडणी कामगार अन् म्हंकाळीच्या संघर्षाची माणदेशी कथा