अविवेकाची चालता वाट…

मागणी प्रमाणे चालत राहिलात तर त्यांना पैसा मिळेल पण तुम्ही समाज व राष्ट्र निर्मितीचे काम नाही करू शकणार..मग शाळा हे पवित्र मंदीर नाही तर केवळ दुकान ठरेल. शिक्षक हेही दुकानदार ठरतील. जगाच्या पाठीवर कोण्या दुकानदाराला मिळणारी प्रतिष्ठा ही कधीच राष्ट्र निर्मित्या एवढी नसते हे लक्षात घ्यायला हवे. संदीप वाकचौरे मागील … Continue reading अविवेकाची चालता वाट…