आत्मज्ञानी होण्यासाठी मनाशी युद्ध

गाडी मारणाऱ्या चालकाचा ताबा सुटला तर अपघात घडू शकतो. प्रत्येकाने त्याच्या जीवनात सतर्कता ठेवावी लागते. यासाठीच साधना आहे. ही सतर्कता, जागरूकता ध्यानातून येते. माणसाच्या मनाला यामुळे उभारी मिळते. मन प्रसन्न राहते. सतर्क राहण्यासाठी प्रसन्न असणे गरजेचे आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 अर्जुना तुझे चित्त । जऱ्ही जाहले द्रवीभूत ।तऱ्ही … Continue reading आत्मज्ञानी होण्यासाठी मनाशी युद्ध