जास्त पिकलेली केळी टाकून न देता बनवा उत्तम खत…

जास्त पिकलेल्या केळी कधीकधी आपण टाकून देतो. पण ही केळी सुद्धा उपयुक्त आहेत. या केळापासून उत्तम प्रकारचे खत अवघ्या सात दिवसात तयार होते. पिकलेल्या केळीपासून खत कसे तयार करायचे ? फळे आणि फुलांची वाढ उत्तम होण्यासाठी हे खत कसे उपयुक्त आहे ? हे जाणून घेऊया स्मिता पाटील यांच्याकडून… Discover more … Continue reading जास्त पिकलेली केळी टाकून न देता बनवा उत्तम खत…