जास्त पिकलेल्या केळी कधीकधी आपण टाकून देतो. पण ही केळी सुद्धा उपयुक्त आहेत. या केळापासून उत्तम प्रकारचे खत अवघ्या सात दिवसात तयार होते. पिकलेल्या केळीपासून खत कसे तयार करायचे ? फळे आणि फुलांची वाढ उत्तम होण्यासाठी हे खत कसे उपयुक्त आहे ? हे जाणून घेऊया स्मिता पाटील यांच्याकडून…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.