चाकवत… एकदम मस्त

चाकवत…एकदम मस्त इंग्रजी नाव – White goosefootशास्त्रीय नाव – Chenopodium album हिवाळ्यात येणारी चाकवत भाजी आवडीने खाल्ली जाते. तिचे गरगटे अर्थात पातळ भाजी खूप छान लागते.चाकवतामध्ये उत्तम दर्जाची प्रोटीन्स आहेत. याचबरोबर लोह चांगले आहे कॅल्शियम आहे.विटामिन बी ग्रुप असल्यामुळे चाकवताची भाजी चांगली एनर्जी देते.चाकवतामध्ये पोटॅशियम देखील आहे त्यामुळे रक्तदाब नियंत्रित … Continue reading चाकवत… एकदम मस्त