महिला दिन विशेषः महिलांची अर्णिमा कंपनी

महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी सुरु केलेली अर्णिमा या कंपनीच्या कार्याबाबत. अर्णिमाचा प्रवास हा गेले आठ वर्षे अखंड सुरू आहे. काहीतरी क्रिएटिव्ह करणे, ज्यामुळे समाजाला त्याचा फायदा होईल हेच स्वप्न उराशी बाळगून अर्णिमाचे कार्य अव्याहत सुरू आहे. कोण आहेत या महिला आणि त्यांनी कोणते कार्य केले आहे ? महिला दिनाच्या निमित्ताने … Continue reading महिला दिन विशेषः महिलांची अर्णिमा कंपनी