उपासमार अन् मातृप्रेमाने भारावलेले आत्मकथन: याडी

‘याडी’चे वाचन करताना बंजारा गोरमाटी समाजात असणाऱ्या परंपरा, दुष्काळ, तांड्यावरील जग, सण आणि उत्सव, उपासमार, शिक्षणासाठीचा संघर्ष, याडीच्या मुलाप्रती असलेल्या भविष्यातील अपेक्षा, पंजाबचे संघर्षमय जगणे, वडीलाचा प्रमाणिकपणा, दारिद्र्यात मदतीला धावून न येण्याची नातेवाईकांची वृत्ती, काकाची कुटुंबातून वेगळे होण्यासाठी चाललेली धडपड यासारख्या अनेक गोष्टी वाचकांचे मन अस्वस्थ आणि विचलित करतात. डॉ. … Continue reading उपासमार अन् मातृप्रेमाने भारावलेले आत्मकथन: याडी