साठी पार योगा…

साठी पार योगा वयाची साठी उलटली सत्तरी आलीगडघ्याची वाटी कुरुबुरु लागलीबैस थोडे म्हणु लागली… कधी दुखते खांदा, मानकधी दुखते कंबर पाठदुखणे सुरू जाहले लागोपाठ मानेला पट्टा, कंबरेला पट्टागुडघ्याला घाला नी कॅपडॉक्टर फेऱ्या सुरू जाहल्याकाही केल्या गुण नाही आलाकाय करावे कांही सुचेनामग ठरविले फिरायला जाऊ, योगा करुबिन पैशाचा इलाज करु फिरणे, … Continue reading साठी पार योगा…