बोल अंतरीचे : मानवी मूल्यांना प्राधान्य देणारी कविता

मानवी जीवनाचे चिंतन, जीवनाचे क्षणभंगुरत्व, मानवी नातेसंबंधातील ताणेबाणे, निसर्गभान, मानवधर्म याबाबत त्यांची कविता बोलते. मानवी जीवन, अनुभवातले शहाणपण नोंदवत असताना आनंदी जीवनाचे स्वप्न साकारण्याचा आशावाद कवितेत आला आहे. डॉ. योगिता राजकर, वाई शब्दांचे हे गाणेगाऊ आज आनंदानेशब्दांच्या झुल्यावरझुलू आनंदानेशब्दांच्या झुल्यावर झुलत कवी सुरेश बिले यांचा ‘बोल अंतरीचे’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह … Continue reading बोल अंतरीचे : मानवी मूल्यांना प्राधान्य देणारी कविता