आंतरिक जिद्दीचा यशस्वी सोहळा: २९वे झाडीबोली साहित्य संमेलन

आंतरिक जिद्दीचा यशस्वी सोहळा: २९वे झाडीबोली साहित्य संमेलन कित्येक क्षण जीवनाचेझिजतोस लेका स्वतःसाठी ।गर्व असावा मातीचाहीपेट एकदा गावासाठी ।। 🙏 लक्ष्मण खोब्रागडे 🙏 शाखाध्यक्षझाडीबोली साहित्य मंडळ जुनासुर्ला कोरोनासारख्या महाभयंकर महामारीत सारे विश्व चिंतामग्न झालेले असताना ; मनाच्या गाभार्‍यात उफाळून आलेली प्रतिभा कवी म्हणून ओळख देऊन गेली. सतत मिळत गेलेली प्रेरणा … Continue reading आंतरिक जिद्दीचा यशस्वी सोहळा: २९वे झाडीबोली साहित्य संमेलन