झाडीबोली भाषेत माय माऊलींच्या संस्काराचा खजिना- बंडोपंत बोढेकर

गडचिरोली जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळाचे वार्षिक साहित्य पुरस्कार वितरण सोहळा गडचिरोली – झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने वार्षिक साहित्य तथा लोककलावंत पुरस्कार वितरण तसेच विदर्भ स्तरीय कविसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. … Continue reading झाडीबोली भाषेत माय माऊलींच्या संस्काराचा खजिना- बंडोपंत बोढेकर