झोडपा – झाडीबोलीतील कथासंग्रहातून

(आगामी *झोडपा* या झाडीबोलीतील कथासंग्रहातून )🌹🌹 *खरी कमाई* 🌹🌹 बन्यानीला जागोजागी भोक पडलेले , डोक्यावर फाटक्या दुपट्याचा फेटा बांधून टोंगऱ्यावरी सुतना गुंडलेला स्यामराव काड्या फोडून फोडून घामा गिरगिरा झाला . पोटात कावडे बोंबलत होते . हाताच्या सिरा कामाच्या तानाने थकून इसाव्यासाठी थडथड लवत होत्या . पन पोटासाठी घटकाभर थांबून चालणार … Continue reading झोडपा – झाडीबोलीतील कथासंग्रहातून