सह्याद्रीत सध्या सगळीकडेच समाजमाध्यमांवरून “क्लिफ जम्पिंग” हा नवीन ट्रेंड चालू झाला आहे, मुंबई आणि पुणे व इतर शहरांमधून तरुण-तरुणी महाराष्ट्रातील वनसंपदेसाठी संरक्षित असलेल्या राखीव वनपरिसरांमध्ये असलेल्या पाण्याच्या स्रोतांमध्ये आपला जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचून उडया मारताना पोहोताना अनेक रील व्हायरल होत आहेत, शहरातील तरुणांना सह्याद्रीतील वनसंपदेबद्दल आणि येथील प्राणी आणि पक्ष्यांची तहान भागविणाऱ्या पाण्याच्या या स्रोतांबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.