सहिंस्नू….राजकारणात आम्ही सोडूनइतर सगळे बेमान आहेत |खादीच्या अजंठ्यावरबाकी सर्व समान आहेत || राजन कोनवडेकर https://iyemarathichiyenagari.com/manisha-patil-poetry-chehara-harawaleya-lekee/
राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या... द्वेषाची कावीळअहंकारी ममत्वाचीबंगाली बडबड बाष्कळ आहे । भाजप मुक्त भारत नारा ऐक्याशिवाय निष्फळ आहे ।।राजन…
उदारसेवा संकल्प समर्पण म्हणेभाजपचा आधार |हुकूमशाहीच्या अघोरी सत्तेतजनता झाली नादार || राजन कोनवडेकर http://iyemarathichiyenagari.com/dr-neetta-narke-tips-to-improve-mental-health/
राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या शासकीय गोंधळ...मागील पानावरून पुढे चालूप्रशासनाचा कारभार भोंगळ |आरोग्य खात्यातील भरती परीक्षेतपूर्वीसारखाच पुन्हा गोंधळ ||राजन कोनवडेकर…