December 8, 2023
Home » स्पर्धा परीक्षा, शिक्षण

Category : स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असा हा करिअर अन् स्पर्धा परिक्षा हा विभाग आहे.  विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासापासून त्यांना परिक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व सामग्री यामध्ये वेळच्यावेळी दिली जाईल. नोकरी मार्गदर्शनही वेळच्यावेळी करण्यात येणार आहे.

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्‍कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा

वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्‍कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्‍कृतीमुळे विकसीत होते असे प्रतिपादन भाषांतरकार रघू मिश्रा यांनी केले ते शिवाजी...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भाषांतराकडे तुम्ही कसे वळतात ? याबद्दलचे अनुभव ऐका…

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय अनुवाद साहित्य, भुवनेश्वर, ओरिसा यांच्या वतीने दोन दिवसीय ‘भाषांतरकारांची राष्ट्रीय परिषद’ झाली. यामध्ये अनुवादक डॉ. नितीन जरंडीकर (कोल्‍हापूर), गणेश...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

संस्कृती संवर्धनासाठी अनुवाद संशोधन होणे गरजेचे – माया पंडित

भारतीय भाषांमध्ये परस्पर अनुवाद-व्यवहार होत राहणे अत्यंत गरजेचे आहे. हे स्पर्धात्मकता म्हणून नव्हे, तर भाषासमृद्धीसाठी आवश्यक आहे. विविध भाषांमध्ये तुलनात्मक अभ्यास व्हावेत, अनुवाद संशोधन प्रकल्प...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

बहुसांस्कृतिक समाजात एकजिनसीपणासाठी अनुवाद महत्त्वाचा: डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये

शिवाजी विद्यापीठात अनुवादकांच्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ कोल्हापूर: विविध संस्कृतींमध्ये सुसंवाद प्रस्थापित करण्याचे कार्य अनुवादाच्या माध्यमातून होते. बहुसांस्कृतिक समाजामध्ये एकजिनसीपणा कायम राखण्याच्या दृष्टीने अनुवाद आणि अनुवादकांचे...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मंगेश उत्तम गौंस यांची नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया (NASI) चे फेलो म्हणून निवड

पणजी, 30 ऑक्टोबर 2023 – वैज्ञानिक  आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)- राष्ट्रीय महासागर संस्था  (NIO) येथील  वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक  आणि जैविक समुद्रविज्ञान विभागाचे प्रमुख  डॉ. मंगेश...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज

जगातील 37 लोकशाही देशांनी स्थापन केलेल्या आर्थिक सहकार्य व विकास संस्थेचा ( दि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनोमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट- ओईसीडी) “आर्थिक धोरण सुधारणा 2023 –...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मिरज येथे 25 सप्टेंबरला रोजगार मेळावा

सांगली : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठे उद्योजक व कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर...
काय चाललयं अवतीभवती

सायबर समाजाच्या प्राबल्यामुळे परिवर्तनवादी चळवळींचा अवकाश आक्रसतो – रणधीर शिंदे

चळवळी म्हणजे भाषा-वाङ्मयाच्या परिवर्तनाचे टप्पे आहेत. ध्रुवीकरणातून, असमिताकरणातून साहित्य, वाङ्मयाचा लंबक अधिक विस्तारतो, समाज अधिक गतीशील होतो, त्यामुळे द्वंद्वात्मक चळवळींची समाजाचे प्रवाहीपण टिकविण्यासाठी आवश्यकता असते....
काय चाललयं अवतीभवती

उपासमारीसंदर्भातील जागतिक आकडा चिंताजनक

संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने  (एफ अँड ए) जागतिक पातळीवरील अन्नसुरक्षा व पोषण दर्जा याबाबतचा 2023 चा अहवाल प्रसिद्ध केला. अन्नधान्यांच्या वाढत्या किंमती, कोरोनानंतर ...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अण्णा भाऊ साठे हे मानवतावादी दृष्टीचे लेखक : अजय कांडर

कोल्हापूरः अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय जात वर्ग भेदभाव ओलांडून माणसांच्या प्रश्नांची, माणुसकीची जाणीव जागी ठेवते. त्यांचे मानवतावादी परंपरेतले लेखन आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More