October 23, 2024
Home » कविता

Category : कविता

कविता

उठा मर्द मावळ्यांनो, आणू या समाजकारण

नमक हराम कोणी झालेत भडवेकोणी झालेत दलालकोटी हप्तेखाऊ बोलेआम्ही नमक हलाल !! नेते,अधिकारी भ्रष्टव्यापारी झालेत चोरसत्तेचा हा खेळ चालेसारे चोरावर मोर !! गोड स्वप्नात रंगलेदंगलेत...
कविता

काय कमावलं काय गमावलं ?

काय कमावलं काय गमावलं ? अध्यक्ष महोदय, मुद्याचं बोलाराजकारणातल्या धंद्याचं बोला उद्योग सारे पळवलेसुरतने महाराष्ट्र लुटलाकोण नोंदवणार एफआयआरकोण चालवणार खटलाकिती देणार झोल्यावर झोलाअध्यक्ष महोदय, मुद्याचं...
कविता

मन

मन मन हे पाखरूउडते भिरभिरवाऱ्यासम वाहतेविचार दिशा वळवते भरभर मनाचा गाभाराशोध रे पामराअथांग सागरमनाला नेईल कुठवर मन हे मवाळमनाचा प्रवाहवाहतो निर्मळमनाच्या झऱ्याला खळखळ फार मनाचा...
कविता

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदय

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदयराजकारण केव्हा करायचं..? धरण फुटल्यावरकी खेकडे पोसल्यावरकोरड्या धरणात नेता मुतल्यावरकी पक्षांतर करुननेता तांदळासारखा धुतल्यावरका सोयाबीन, कापूस, कांदाचाळीत सडल्यावर तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदयराजकारण...
कविता

तर जगणं होत नाही जड …..

बाई..आमच्या कडं नाहीज्यात हॉल, बेडरूम, किचन, डायनींगअस्सं सुसज्ज घर … आमच्या कडे दगडाला कोंब फुटलअस फक्त काळंभोर वावर … आमच्या घरात घुसलं की,गंगेवर भरलेल्या बाजारासारखीइथं...
कविता

बचत गट ….अद्याक्षरावरून कविता

बचत गट ……..निर्मला कुंभार यांची अद्याक्षरावरून कविता ब………..बचत होतच नसते मुळीबायकांचीसवय त्यांची जोडून जोडूनपैसे साठवायचीपण साठतात का ……..? च………चवली आणि पावली सुद्धादेतो मगतेव्हा पैशासाठी होते...
कविता

राक्षस जन्मास आले….

भीती लोटला किती काळदेश स्वतंत्र होऊनीपरी भीती येथलीनाही संपली अजुनी… अबलांना तुडवीले जातेयभोगदासी समजूनीकिती विटंबना देहाचीतुकडे,तुकडे करुनी…. सोसतेय घाव अजुनहीनारी स्वातंत्र्यातनाही तिला संरक्षणजगतेय ती पारतंत्र्यात…...
कविता

कुठे आहे महाराष्ट्र माझा

शिवाजी सातपुते यांचा गोफणगुंडा कुठे आहे महाराष्ट्र माझा सत्ता येते सत्ता जाते, सत्तेची लुटू नका मजा रंअरे, चांडाळांनो ! कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा रं...
कविता

एक युग होते

वर्तमानपत्रांनीकविता, कथा, समीक्षाछापण्याचेएक युग होते आताते सारे त्यांनीचगारद करण्याचेयुग आहे लेखन ही कला आहे,शब्द तिचे माध्यम आहे,निराकाराला आकार देणारा, साकार करणारा त्यालातो एक कलाकार आहे,तोही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!