July 26, 2024
Home » मुक्त संवाद

Category : मुक्त संवाद

मुक्त संवाद

थक्क होऊन जावे असा हा कोलटकर कवितापट

थक्क होऊन जावे असा हा अरुण कोलटकर कवितापट अनेकविध गोष्टीमधून धावत आलेले एकटेपण आणि सादरीकरणाचा तटस्थपणा कोलटकर कवितेचा स्थायीभाव होता का. कोलटकरांची कविता ही भारतीय...
मुक्त संवाद

पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही वाचावे असे ‘जनी जनार्दन’ !

हे पुस्तक केवळ स्व. तात्यासाहेब नातूंचे जीवनचरित्र नसून यात रत्नागिरी, चिपळूणसह गुहागरचा इतिहास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकणातील वाटचालीचा इतिहास आहे. भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या १९९२...
मुक्त संवाद

एकल महिला नाही स्वतंत्र महिला

संसाराच्या नावाखाली स्वतःची गुणवत्ता हळूहळू संपून टाकत प्रत्यक्षात जोडीदार असूनही मनातून एक एकट्या जगणाऱ्या महिलांसमोर एकल जगणाऱ्या महिला आता आदर्श वाटू लागल्या आहेत. म्हणूनच त्यांना...
मुक्त संवाद

स्त्री ही सुद्धा एक माणूस असते

या जगातील स्त्रीची देहविक्री ज्यावेळी बंद होईल त्याच वेळी खरंतर स्त्रीला एक स्वतंत्र माणूस म्हणून या ‘पुरुषी समाजाने ‘ स्वीकारलं अस मानता येईल. अजय कांडर,...
मुक्त संवाद

सावळा गे माये…

नंदवाळ जसंजस जवळ येवू लागायच तसतसे पायही बोलू लागायचे. डोक्यावरच्या सूर्यासोबत उत्साहाने देखील माध्यान गाठलेली असायची आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंची भेंडबत्ताशांची दुकानं मग खुणवायला लागायची....
मुक्त संवाद

मुलांमध्ये नवचैतन्य जागवणाऱ्या कथा

गुलाब बिसेन हे व्यवसायाने शिक्षक आहेत. सतत उपक्रमात स्वत: बरोबर विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात ते गर्क असतात. पुस्तकी ज्ञाना बरोबर विद्यार्थ्यांत सामाजिकता निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नरत...
मुक्त संवाद

आध्यात्मिक लोकशाहीचा महन्मंगल सोहळा

प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली असे संबोधते. एकमेकाचे चरण स्पर्श करते. एकमेकांना आधार देते. आपल्याबरोबर आपल्या सहकार्‍यांचीही काळजी घेते. या पाचही पालख्यांचा कुणी नेता नसतो. कुणी...
मुक्त संवाद

मूलव्याध लक्षणे, कारणे अन् उपाय

मूलव्याधाची कारणे – बद्धकोष्ठता – शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने)...
मुक्त संवाद

तुमचे खांदे दुखत आहेत ? वेळीच काळजी घ्या…

काही वेळा अचानक खांदेदुखी होते. हे लक्षण हृदयविकाराचा झटका येण्याचेही असू शकते. तसेच खांद्याला इजा झाल्यास, रक्तस्राव होत असल्यास तसेच सूज असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे....
मुक्त संवाद

देहविक्रीसाठी हॉटेलवर बोलवलं अन्…

तनिषा म्हणाली, “सर, मला हॉटेलसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येते. हॉटेल मालकच ग्राहकांना माझ्यासाठी इथला संपर्क देतात; पण हॉटेलवर गेल्यावर कधीतरी एखादी रात्र छान जाते. एखादा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406