हजारो लाल दाण्यांत समृद्धीचे प्रतीक; आयुर्वेदात पचनापासून रक्तवर्धनापर्यंत विविध उपयोग असणाऱ्या गणेशाला प्रिय डाळिंबाबद्दल जाणून घेऊया डॉ. राधा खडक्कार (…
श्री गणेशाचे आगमन झाले आहे. आपण गणेशाला कित्येक वस्तू अर्पण करतो नैवेद्य असो, प्रसाद असो वेगवेगळ्या वनस्पती असो, फुल असो…