काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात लोकसभा, तसेच दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन होईल असे वाटले होते, पण तसे घडले नाही.…
महाराष्ट्र शासन ५८ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार विजेताचित्रपट ' हलगट '१८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला https://youtu.be/675k-a3QH-U मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या…
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण ।ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशी ।। ८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा…
अशांचीच झाली शेती अज्ञान्यांच्या हातीमंडळे ज्ञानाचीभडकते ज्योतअशाने अज्ञानाची अंधारात सुख,सौख्य अंधारात,मिळून ते सारेछान जपतात दिसणार कशीत्यांना विद्येचीती झाडे, दिसणार कशीआलेली…
विशेष आर्थिक लेख जागतिक पातळीवर अमेरिका निर्विवाद महासत्ता आहे. त्यांचे डॉलर हे चलन जागतिक व्यापारामध्ये महाशक्तिमान आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष…
संपूर्ण रामायण कथा वाचली. ऐकली. टीव्हीवर बघितली. पण "शरीर म्हणजे अयोध्या, त्याही पुढे जाऊन शरीरामध्ये संपूर्ण रामायण घडत असतं" हे…
कोल्हापुरात दोनदिवसीय परिषदेमध्ये तज्ज्ञांचे एकमत https://youtu.be/vOoF_plkamU कोल्हापूर – वंध्यत्व असलेल्या महिलांमध्ये जननेंद्रियाच्या क्षयरोगाची चाचणी करण्यावर परिषदेमध्ये तज्ज्ञांचे एकमत झाले. कोल्हापुरात…
‘विद्येविना मती आणि मतीविना गती’ जात असल्याचे महात्मा जोतिराव फुले यांनी सांगितले आहे. बौद्धिक आणि त्याअनुषंगाने सांपत्तिक, प्रापंचीक प्रगतीची गती…
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात 11 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान…
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडेच भारतातील स्टार्टअप बाबत एक विधान केले होते. त्याबाबत सोशल मीडियावर उलट…