शेतकऱ्यांना वैज्ञानिक लाभ मिळवून देण्यासाठी दर महिन्याला ‘किसानोंकी बात’ कार्यक्रम

2 years ago

आधीच्या सरकारांनी शेतकरी वर्गाला कधीच प्राधान्य दिले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक भाषणात शेतकऱ्यांविषयीचा आदर व्यक्त करतात. केंद्रीय कृषीमंत्री…

एक युग होते

2 years ago

वर्तमानपत्रांनीकविता, कथा, समीक्षाछापण्याचेएक युग होते आताते सारे त्यांनीचगारद करण्याचेयुग आहे लेखन ही कला आहे,शब्द तिचे माध्यम आहे,निराकाराला आकार देणारा, साकार…

कवी अजय कांडर यांच्या काव्यसंग्रहावरील ‘ओल अनमोल आवानओल’ समीक्षा ग्रंथ प्रकाशित

2 years ago

कवी अजय कांडर यांच्या काव्यसंग्रहावरील 'ओल अनमोल आवानओल' समीक्षा ग्रंथ प्रकाशित ज्येष्ठ कवयित्री प्रा.डॉ. शरयू आसोलकर यांचे संपादन कणकवली -…

सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरतर्फे २०२३ चे पुरस्कार जाहीर

2 years ago

सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे देण्यात येणारे सन २०२३ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर डॉ. अनंता सूर, गजानन शिले,…

डाव्याउजव्यांचा कलात्मक संघर्ष रेखाटणारी अभिजात कादंबरी: चिंबोरेयुद्ध

2 years ago

"चिंबोरेयुद्ध"ही कादंबरी अनोख्या सागरा शेजारील खाडीविश्वाचे पाण्याखालील जग दर्शवते. त्यातील कल्पनावैविध्य सुंदर आहे. वर्णनशैली नितात रमनिय आहे. आपण एखाद्या अनोख्या…

सोयाबीन मोझॅक व्हायरसचे जैविक नियंत्रण

2 years ago

सोयाबीन मोझॅक व्हायरसचे जैविक नियंत्रण अनेक नैसर्गिक गोष्टी आणि सूक्ष्मजीव सोयाबीन मोझॅक व्हायरस (SMV) टाळण्यास मदत करू शकतात. SMV रोखण्यासाठी…

संसार भय नाहीसे कसे करायचे ?

2 years ago

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भय हे येतच राहाते. पण या भयाला नष्ट करणारी बुद्धी योग्यवेळी हृदयात प्रकट झाल्यास जीवनातील सर्व अडचणी…

कृषी उत्पादकता – एक दुर्लक्षित विषय

2 years ago

जशी 66 वर्षांपासून कार्यात्वित असलेली राष्ट्रीय उत्पादकता परिषद (National Productive Council) आहे, तशी कृषी क्षेत्रासाठी उत्पादकता वृद्धीसाठी काहीच प्रयत्न झाले…

भारतातील पहिली स्वदेशी डेंग्यू लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

2 years ago

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि पॅनिशिया बायोटेक यांनी संयुक्तपणे भारतातील पहिली स्वदेशी डेंग्यू लस, डेंगीऑल याच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीची…

संसदीय लोकशाही हीच भारताची ताकद

2 years ago

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त…देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७८ वर्षांच्या कालावधीत देश अखंड राहिला. चीन-पाकिस्तानबरोबर युद्धे झाली व त्यांनी केलेली…