आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ हे केवळ गौरवाचे वर्ष न राहता धोरणात्मक बदलांचे वर्ष ठरावे

10 months ago

२०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यामागचा हेतू केवळ एका घटकाचा गौरव करणे एवढाच मर्यादित नाही, तर…

वर्ग खोल्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर

10 months ago

शैक्षणिक व्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. तथापि, प्रत्येकाने वास्तववादी दृष्टिकोन राखला पाहिजे. जसे शिक्षणात अद्यावत तंत्रज्ञानाचे फायदे…

निर्वासित एक आत्मकथन अन् संघर्षगाथा

10 months ago

‘मी का लिहिते?’ या पुढील प्रकरणात, लेखिका म्हणते, ‘लिहिणं, व्यक्त होणं ही माझी शालेय वयापासूनची श्वासाइतकी प्राथमिक गरज आहे. ती…

विश्वभारती संकल्पना अन्न सुरक्षेसाठी एक सर्वसमावेशक मानवकेंद्रित दृष्टिकोन

10 months ago

जागतिक पातळीवर अन्न सुरक्षा हा प्रश्न केवळ भुकेपुरता मर्यादित राहिलेला नाही; तो आता मानवी अस्तित्व, आरोग्य, सामाजिक स्थैर्य, आर्थिक समता…

इन्शाअल्लाह ( एक आस्वादन)

10 months ago

मुखपृष्ठाच्या वरच्या बाजूला उजवीकडे खिडकी आहे. मुस्लीम वास्तुशैलीचे ते प्रतिक आहे. दर्गाह, मशीद आशा ठिकाणी या प्रकारच्या खिडक्या असतात. इथे…

ज्ञानेश्वरीचे अंतिम अमृत

10 months ago

तेवी अहंभावो जाय । तरी ऐक्य तें आधीचि आहे ।हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ।। ४५ ।।…

देवाभाऊ विरूध्द ठाकरे बंधू…

10 months ago

स्टेटलाइन- ठाकरे बंधुंची पत्रकार परिषद होती की फॅमिली फोटो सेशन होते अशीही नंतर चर्चा झाली. रश्मी ठाकरे, आदित्य , शर्मिला…

कवी अजय कांडर यांना कवयित्री आशा पिळणकर स्मृती काव्य पुरस्कार

10 months ago

18 जानेवारी रोजी बांदा येथे पुरस्काराचे वितरण कणकवली - ज्येष्ठ कवी अजय कांडर यांना श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी…

संमेलने ही साहित्याची ऊर्जाकेंद्रे – चंद्रकांत पोतदार

10 months ago

बलभीम साहित्य संघ, कुद्रेमानी जि. बेळगाव20 वे ग्रामीण साहित्य संमेलन दि. 28 डिसेंबर, 2025 संमेलनाध्यक्ष डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे भाषण……

मौखिक साहित्याचा झाडी खजिना जपा : संमेलनाध्यक्ष डॉ धनराज खानोरकर

10 months ago

३३व्या झाडी बोली साहित्य संमेलनाचे थाटात उद् घाटनकाटलीला साहित्य पंढरीचे रुप गडचिरोली - " आज झाडी बोली साहित्याचा डंका सर्वत्र…