मराठी साहित्य

होळी

लाकडाचं जळणंरंगा रंगांची उधळणंम्हणे हर्षाचा दिनआला होळीचा सण शिशिराचं जाणंवसंताचं आगमनपुनवेच चांदणंलखलखत्या ज्वालारणरणतं ऊन्हंम्हणे हर्षाचा दिनआला होळीचा सण आजूबाजू रांगोळीवर…

3 years ago

म्हवटीत शेतकऱ्यांच्या परस्परांतील संघर्षाचे वास्तव

भारत हा शेतीप्रधान देश आहे हे फक्त लाल-किल्ल्यावरून भाषण देण्या इतपत मर्यादित आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच कोणाला आहे.…

3 years ago

मातृमंदिरच्या संत वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

पुणे - मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाङ्मय अभ्यासावर आधारित स्पर्धा घेत असते. शालेय विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाङ्मयाचा…

3 years ago

मनातील विकारांचे खडे साधनेने दूर करणे शक्य

धीर सुटावा अशी वादळे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. पण धीर हा सुटू द्यायचा नसतो. अशा कालावधीत योग्य मार्गदर्शन अन् योग्य…

3 years ago

मानव हीच जात, माणूसकी हाच धर्म

समाजातील अशा काही समस्या त्यामुळेच पिढ्यानपिढ्या तशाच आहेत. अशा समस्यांची चिंता करणेही व्यर्थ आहे. युद्धामुळे, वादविवादामुळे त्या वाढतील असा विचार…

3 years ago

वांझेने दाविले गऱ्हवार लक्षण

शब्दाचे सामर्थ्य केवळ त्याच्या स्वरूपातून, शब्दत्वामधून व्यक्त होत नाही. त्याचे सामर्थ्य अर्थाच्या सहकार्यातून निर्माण होते. शब्द सकस बनतो तो आशयघन,…

3 years ago

गीता तत्त्वज्ञान का अभ्यासायचे ?

जीवनाचा आनंद उपभोगायला हवा तरच ते जीवन सुख देते अन्यथा यातनाच यातना सहन कराव्या लागतात. अशाने शरीरावर मोठा परिणाम होतो.…

3 years ago

प्रातिनिधिक लोकशाही लोकप्रिय ! मोदींना तिसऱ्यांदा पसंती !!

जागतिक पातळीवर  सर्वत्र लोकशाहीचे नेहमीच  गुणगान केले जाते.  ही लोकशाही कोणत्या पद्धतीची असावी याबाबत जागतिक कल लक्षात घेतला तर प्रातिनिधिक…

3 years ago

विश्वाच्या दर्शनासाठी हवा विश्वव्यापक विचार

विश्वव्यापक विचार आपण करायला लागू तेव्हांच आपणाला या विश्वाचे दर्शन घडेल. यातूनच आपण निमित्तमात्र असल्याचा बोध होईल. कळसुत्री बाहूल्याप्रमाणे आपला…

3 years ago

तिकीट देता का तिकीट –

गोफणगुंडा कुणी तिकीट देता का तिकीटफुटक्या गळक्या माठालापाणी गुडूप करणार्‍या घटालाडेरेदार पोटालातिकीट देता का तिकीटफुटक्या गळक्या माठाला दुधसंघाचं चालेलजिल्हाबॅंकेचं चालेल.ग्रामपंचायतीचं…

3 years ago