social satire

खिशात पैसा नाही, पण श्रीमंतीचा थाट भारी! असे आहेत फुकटचंद बापू…

आर्थिक सुबत्ता नसतानाही श्रीमंतीचा आव आणत, खिशातली एकच नोट वर्षानुवर्षे मिरवत आणि दुसऱ्याच्या पैशावर ऐटीत पाहुणचार झोडत जगणारी काही अवलिया…

5 hours ago