July 27, 2024
Home » Archives for March 2021

Month : March 2021

काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतरात जमीन कायद्यांचे मोलाचे योगदान – शेखर गायकवाड

महाराष्ट्रावर सर्वाधिक प्रभाव जमीन विषय कायद्यांनी पाडला आहे. १२ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात १ कोटीपर्यंत शेतकरी खातेदार आहेत. तेव्हा जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या शेकडो...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बारमाही फुलांच्या बहारासाठी टिप्स…( व्हिडिओ)

फुललेली बाग कोणाला आवडत नाही ? आणि हं…ही बाग बाराही महिने फुललेली कशी ठेवायची ? कोणती खते द्यायला हवीत ? मुख्यतः अडेनियमसाठी कोणती काळजी घ्यायला...
संशोधन आणि तंत्रज्ञान

ट्विटरच्या माध्यमातून भाषांचा विकास

2006 मध्ये ट्विटरची सुरुवात झाली. त्यावेळी ट्विटरवर शिका, शिकवा, शिक्षण, शिक्षित करा, शैक्षणिक या शोध संज्ञा वापरल्या जात होत्या. बऱ्याच अभ्यासकांच्या मते ट्विटर हे विशेषतः...
विश्वाचे आर्त

जें जें कर्म निपजे । निवांतचि अर्पिजे । माझ्या ठायी ।।

वर्षात एकदाच साजरा होणारा देवाचा उत्सव वर्षभर आनंद देऊन जातो. सेवा ही करवून घेतली जाते. त्यांची इच्छा असेल तर त्या सेवेचा लाभ आपणाला मिळतो. हे...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रातील बदललेली शेती…

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने महाराष्ट्र हिरक महोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बदललेली शेती यावर कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी अनमोल विचार मांडले. त्यातील काही...
मुक्त संवाद

वाघीणच ती…

रात्री डिस्कवरीचं चॅनल पाहत होतो. एक वाघीण आणि तिची पिलं . मोठी गोजिरवाणी होती पिलं . वाघीण त्या पिलांचा सांभाळ करत होती. शिकार करायला शिकवत...
मुक्त संवाद

देवघरातील निरांजने…

सहधर्मचारिणी हा शब्द किती छान आहे …! . बायको, पत्नी, सखी, मैत्रीण, प्रेयसी हे सगळे वेगवेगळे अर्थ आणि अर्थाचे वेगवेगळे पदर असणारे शब्द. पण लग्न...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बोन्साय कसे करायचे ?…( व्हिडिओ)

बोन्साय कसे करायचे ? त्यासाठी कोणते साहित्य लागते ? कोणत्या प्रकारच्या कुंड्या वापरल्या जातात ? कोणत्या प्रकारची झाडे वापरली जातात ? त्याचे कटिंग कसे केले...
काय चाललयं अवतीभवती

‘सावनी रविंद्र’ ला ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात गायिका ‘सावनी रविंद्र’ने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार सुमधूर गळ्याची प्रसिद्ध गायिका ‘सावनी रविंद्र’ हीला ‘६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’...
मुक्त संवाद

अवघाची संसार…

सगळी कामे पैशाने होत नाहीत. काही ठिकाणी माणसाला माणुस हवा. आणि क्वचित मग मानसोपचार तज्ञांची मदतही भरमसाठ फी देवून घेतली जाते. जो सल्ला आईवडील किंवा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406