March 25, 2023
How to Maintain flowering in Garden Tips by Pramila Battase
Home » बारमाही फुलांच्या बहारासाठी टिप्स…( व्हिडिओ)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बारमाही फुलांच्या बहारासाठी टिप्स…( व्हिडिओ)

फुललेली बाग कोणाला आवडत नाही ? आणि हं…ही बाग बाराही महिने फुललेली कशी ठेवायची ? कोणती खते द्यायला हवीत ? मुख्यतः अडेनियमसाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? फुलझाडांच्या कळ्या गळून पडतात त्या न पडण्यासाठी काय करायला हवे ? सदैव फुलांचा बहार ठेवण्यासाठी काही टिप्स व अशी विविध माहिती जाणून घेऊया प्रमिला बत्ताशे यांच्याकडून…

साैजन्य – स्मिता पाटील
interview of Pramila Battase on Gardening

Related posts

शेतीतील पद्म पुरस्कार…

गुंज ( औषधी वनस्पतीची ओळख )

महिला दिन विशेष : अनिताबेन यांचा खाखरा…

Leave a Comment