भारताने हिमोफिलियासाठी केलेल्या जीन थेरपी चाचणीला यश

1 year ago

भारताच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्राने गेल्या दशकभरात 16 पट वाढ2024 मध्ये ते 165.7  अब्ज डॉलरवर पोहोचले असून 2030 साला पर्यंत 300 अब्ज…

संतसाहित्य आकलनाची नवी एकमेवदृष्टी असणारी रंगआकलनात्मक समीक्षा “रंगरूप अभंगाचे”

1 year ago

तुकोबांच्या मनोविज्ञानाचा धांडोळा या पुस्तकातून आपणास भेटतो. यातील अभंग निवडीत कमालीचे वैविध्य आहे. यात निसर्ग आहे. अध्यात्म आहे. विश्वचिंतन आहे.…

निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच

1 year ago

आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनाने झणीं मानीं ।एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ।।…

यंदाच्या हंगामात २२ एप्रिलपर्यंत 3.92 लाख मेट्रिक टन तूर खरेदी

1 year ago

प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरू नवी दिल्‍ली - डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी…

शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव ‘ माती मागतेय पेनकिलर ‘ मधून अधोरेखित

1 year ago

कवीचं वास्तव्य बालपणापासूनच ग्रामीण भागात गेलेलं असून कवी याच शेती मातीत वाढलेला आहे, घडलेला आहे. त्याचा पिंडच मुळी या मातीचा…

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ !

1 year ago

छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा – आला आहे ‘आता थांबायचं नाय’चा धमाल भोलानाथ ! झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि…

लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहाला जाहीर

1 year ago

नाशिक - लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार चांदवड जि. नाशिक येथील कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या…

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

1 year ago

हिंदीची सक्ती मराठीच्या मुळावर येऊ शकते, अशी भावना मराठी जनांमधे निर्माण झाली आहे. ती दूर करणे व मराठी जनतेला विश्वासात…

कृषी सल्लाः मराठवाड्यात २६ एप्रिलला पावसाची शक्यता

2 years ago

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 22 व 26 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता…

‘देवमाणूस’ – भावनांनी भरलेला, थरारक अनुभव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

2 years ago

लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ – भावनांनी भरलेला, थरारक अनुभव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव…