तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणारी विनया

2 years ago

विनयाने पुस्तकाला शीर्षक दिले आहे ... Finding My Core म्हणजे माझ्या मते मराठीत म्हणता येईल "माझ्या अंतःसत्वाचा शोध !" ही…

कमळं तरी उगवतील कशी ?

2 years ago

किती करणारआहातपरस्परांवरचिखलफेक चिखलचसंपून गेला तरकमळं तरी उगवतीलकशी ? ती उगवलीचनाही तर कोणालाकोणी अर्पणकरणार कशी ? अर्पणाऐवजीतर्पणाचीचयेईल नावेळ चिखलफेककरणाऱ्यांसाठीहीचिखलउरणारच नाही मगतुमच्याकडेकुणी…

लेहगाव जाऊ

2 years ago

कवी मुरलीधर डहाणे नाना(मोर्शी) यांचे 19 मार्च रोजी अन्नत्याग करण्याचे आवाहन लेहगाव जाऊ चल शामा भिमा चल दादा भाऊ।आंदोलना सारे…

पिलाजीराव सणस यांच्या स्वराज रथासमोर सादर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

2 years ago

पुणे - येथे शिवजयंतीनिमित्त स्वराज रथ शिवसरदार पिलाजीराव सणस यांच्या स्वराज रथासमोर कोल्हापूर शहरातील बागल चौकातील शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्यावतीने…

गर्भातील बाळाची ओळख सांगण्यासाठी होतोय सांकेतिक भाषेचा वापर

2 years ago

कोकणभूमी लिंगभेदा पासून दूर - न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर जोशी चिपळूण - न्यायाधीश डॉ. उज्वला मुसळे लिखित गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व…

भगवंतांनी हे ज्ञान सूर्याला का सांगितले ? ( एआयनिर्मित लेख )

2 years ago

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ।। १६ ।।…

एक सुंदर चरित्र ग्रंथ

2 years ago

गुलाब आणि मोगरा ही दोन्ही फुले भारतीयच. मात्र गुलाबाने पाश्चात्य संस्कार घेऊन तो विदेशी वाटायला लागला आहे. मोगरा मात्र जगाच्या…

शिवांजली साहित्यपीठाचे विविध पुरस्कार जाहीर

2 years ago

पुणे - शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी- पिंपळवंडी - जुन्नर यांचे तर्फे २७, २८ फेब्रुवारी व १,…

भक्ती, समर्पण, आणि ज्ञानाची ओढ असेल तरच भगवंताची कृपा ( एआयनिर्मित लेख )

2 years ago

जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी ।जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशी बोलत…

दिल्लीची नवीन कप्तान…

2 years ago

भाजपने सदैव संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची व प्रत्येक निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवायची हे भाजपचे…