📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 23, 2026
Home Page 211
मुक्त संवाद

तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणारी विनया

विनयाने पुस्तकाला शीर्षक दिले आहे … Finding My Core म्हणजे माझ्या मते मराठीत म्हणता येईल “माझ्या अंतःसत्वाचा शोध !” ही केवळ घटना-प्रसंगाची क्रमवार जंत्री नाही.
कविता

कमळं तरी उगवतील कशी ?

किती करणारआहातपरस्परांवरचिखलफेक चिखलचसंपून गेला तरकमळं तरी उगवतीलकशी ? ती उगवलीचनाही तर कोणालाकोणी अर्पणकरणार कशी ? अर्पणाऐवजीतर्पणाचीचयेईल नावेळ चिखलफेककरणाऱ्यांसाठीहीचिखलउरणारच नाही मगतुमच्याकडेकुणी ढुंकूनहीबघणारच नाही तुम्हा लोकांच्याचया रोजगाराचेमगकाय
कविता

लेहगाव जाऊ

कवी मुरलीधर डहाणे नाना(मोर्शी) यांचे 19 मार्च रोजी अन्नत्याग करण्याचे आवाहन लेहगाव जाऊ चल शामा भिमा चल दादा भाऊ।आंदोलना सारे लेहगावला जाऊ। अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच।नाय
फोटो फिचर

पिलाजीराव सणस यांच्या स्वराज रथासमोर सादर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

पुणे – येथे शिवजयंतीनिमित्त स्वराज रथ शिवसरदार पिलाजीराव सणस यांच्या स्वराज रथासमोर कोल्हापूर शहरातील बागल चौकातील शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्यावतीने मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात
काय चाललयं अवतीभवती

गर्भातील बाळाची ओळख सांगण्यासाठी होतोय सांकेतिक भाषेचा वापर

कोकणभूमी लिंगभेदा पासून दूर – न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर जोशी चिपळूण – न्यायाधीश डॉ. उज्वला मुसळे लिखित गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम, १९९४ च्या
विश्वाचे आर्त

भगवंतांनी हे ज्ञान सूर्याला का सांगितले ? ( एआयनिर्मित लेख )

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ।। १६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ
मुक्त संवाद

एक सुंदर चरित्र ग्रंथ

गुलाब आणि मोगरा ही दोन्ही फुले भारतीयच. मात्र गुलाबाने पाश्चात्य संस्कार घेऊन तो विदेशी वाटायला लागला आहे. मोगरा मात्र जगाच्या सर्व कोपऱ्यात पोहोचूनही अजून आपले
काय चाललयं अवतीभवती

शिवांजली साहित्यपीठाचे विविध पुरस्कार जाहीर

पुणे – शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी- पिंपळवंडी – जुन्नर यांचे तर्फे २७, २८ फेब्रुवारी व १, २ मार्च २०२५ रोजी ३२
विश्वाचे आर्त

भक्ती, समर्पण, आणि ज्ञानाची ओढ असेल तरच भगवंताची कृपा ( एआयनिर्मित लेख )

जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी ।जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशी बोलत ।। ८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय
सत्ता संघर्ष

दिल्लीची नवीन कप्तान…

भाजपने सदैव संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची व प्रत्येक निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवायची हे भाजपचे सूत्र असते. शीला दीक्षित यांच्या
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406