कोहळा… आरोग्याचा सोहळा

2 years ago

शास्त्रीय नाव : Benincasa hispidaइंग्रजी : Ash Gourd, Winter Melon ललिता पंचमी दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई राक्षसाचा वध करते…

काव्यपुष्पांजली मंडळाचे माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर

2 years ago

सोलापूर - टेंभुर्णी ( ता. माढा, जि. सोलापूर ) येथील काव्यपुष्पांजली मंडळाचे सन २०२३ चे माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर…

संजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन

2 years ago

संजय तांबे यांच्या 'समाजभान' ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशनकवी अजय कांडर, प्रा.सीमा हडकर, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती कणकवली…

पहिल्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण बांदेकर

2 years ago

पहिल्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण बांदेकर29 डिसेंबर रोजी कणकवली येथे संमेलनाचे आयोजनसंस्थाध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांची…

पिकांच्या अवशेषापासून तयार केलेल्या बिट्टूमेनच्या वापरातून नागपुरात राष्ट्रीय महामार्ग

2 years ago

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता  इंधन दाता देखील व्हायला पाहिजे - केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे…

छगन भुजबळ यांचे तिसरे बंड…

2 years ago

आज तेहतीस वर्षांनंतर हेच भुजबळ, जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना… असा सूर आळवत आहेत. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात आणि…

सप्ताहभर निर्देशांक कोसळत राहिले !

2 years ago

शेअर बाजार साप्ताहिक समालोचन अंबुजा सिमेंट्स कंपनीचा भाव 4.01 टक्क्यांनी खाली घसरून 548.85 रुपये पातळीवर बंद झाला. गेल्या सप्ताहामध्ये या…

2025 च्या हंगामासाठी खोबऱ्याचा किमान आधारभूत दर निश्चित

2 years ago

2025 च्या हंगामासाठी खोबऱ्याचा किमान आधारभूत दर (एमएसपी) नवी दिल्ली - आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या…

आत्मशुद्धी आणि संतोषासाठी हवे मनावर नियंत्रण ( एआयनिर्मित लेख )

2 years ago

म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेचि सर्वस्व दुःखाचे ।याकारणें इंद्रियाचे । दमननिके ।। ३४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवीचा अर्थ"म्हणून मनाचे…

नाताळ सणा दरम्यान ढगाळ वातावरणाची शक्यता

2 years ago

सध्याचे धुके, पाऊस व पिकावर त्याचा परिणाम प्रश्न - थंडी व तापमानाची स्थिती कशी आहे ?                                माणिकराव खुळे - आज…