ग्रामीण कविता

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी, शके १८०२.) त्यानिमित्ताने---बहिणाबाई चौधरी यांचे,…

2 months ago

‘माती मागतेय पेनकिलर’ : मातीच्या वेदनेचा एक हृदयस्पर्शी आलेख

शेती, शेतकरी आणि मातीच्या वेदनांना शब्दरूप देणारी कविता जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ साहित्य राहत नाही, तर काळाचा…

3 months ago

‘भुईकळा’ शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा खरा सातबारा !

कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू…

7 months ago

छत्रपती संभाजीनगर येथील साक्षात कार्यक्रमात कवी अजय कांडर निमंत्रित

कवितेची निर्मिती प्रक्रिया व्याख्यान आणि साहित्य रसिकांशी बातचीत छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा साहित्य परिषद मराठीतील प्रमुख लेखक, कवी, नाटककार यांच्याशी…

8 months ago

रोहमारे ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा

पांडुरंग पाटील, डॉ. हंसराज जाधव, सचिन शिंदे, सागर जाधव जोपुळकर, डॉ. नारायण शिवशेट्टे, भारत सातपुते यांना भि. ग. रोहमारे ग्रामीण…

11 months ago

स्वागत झुलीबाहेरच्या उत्तराधुनिक ‘काळ्या घोड्याचे’

धनाजी घोरपड्यांच्या कवी म्हणून, व्यक्तिमत्व व भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या सहा कविता आहेत.. त्यांची बांधिलकी गट, तट, विचारधारणा अथवा विशिष्ट राजकारणाशी…

1 year ago

मराठवाडा आज पाण्यामध्ये सडत आहे…

संदीप जगताप यांची कविता….मराठवाड्यातील सध्य परिस्थितीचे वर्णन… सोयाबिन गेले, कपाशी बुडाली, नदी गावामधुन वाहीली,गल्ली मधून बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहीली…

1 year ago

एकविसाव्या शतकातील ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि व्याप्ती – संशोधनात्मक ग्रंथासाठी लेख पाठविण्याचे आवाहन

“ग्रामीण साहित्य हे समाजाच्या परिवर्तनाचे आरसे आहे. एकविसाव्या शतकातील बदलत्या ग्रामीण जीवनाचे शास्त्रीय दर्शन घडविणे हे या ग्रंथाचे मुख्य उद्दिष्ट…

1 year ago

किसानपुत्र आले रस्त्यावर

किसानपुत्रमाझ्या कृषी प्रधान देशातशेतकरी जातोय मरूनरोज मातीत राब राबून मरतो आत्महत्या करून उभ्या जगाला पोसण्याला दिनरात शेतात जागतो सृजनशिल तोच…

1 year ago