मराठी साहित्य

अंतःकरणातील गुज उलगडताना : ज्ञानेश्वरीतील आत्मज्ञानाचे बीज

नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज ।जें हें अंतःकरणीचें गुज । जीवाचिये ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा…

7 months ago

खुर्च्यांचा नव्हे, साहित्याचा विजय व्हावा !

मराठी साहित्यविश्वातील एक प्रतिष्ठित संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अलीकडील निवडणुकीने केवळ पदाधिकाऱ्यांचा बदल घडवला नाही, तर संस्थेच्या कार्यपद्धती, संस्कृती…

7 months ago

महाराष्ट्र साहित्य परिषदेत योगेश सोमण अध्यक्ष, डॉ. स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाह तर कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सदस्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि सात कार्यवाह पदांसाठी झालेल्या मतमोजणीत…

7 months ago

अवधानाचे महात्म्य : ज्ञानेश्वरीतील अद्भुत तत्त्वज्ञान

या ओवीतील चंद्र आणि अमृत ही दोन प्रतीके विशेष लक्षवेधी आहेत. चंद्र शीतलतेचे प्रतीक आहे, तर अमृत जीवनाचे प्रतीक आहे.…

7 months ago

पत्रामागची गोष्ट : सांगे एक छंदिष्ट !

स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले `पत्रामागची गोष्ट' हे सर्वांगसुंदर पुस्तक वाचण्यात आले. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. संगीत…

7 months ago

‘भुईकळा’ शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा खरा सातबारा !

कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू…

7 months ago

उकिरड्यातून उगवलेले माणूसपण : ‘भंगार’ची विदारक कहाणी

आपल्या माणूसपणाचे, आपल्या विकासाचे, आपल्या विचारबुद्दीचे कोणीतरी जबर लचके तोडून ते उकिरड्यात टाकल्याने आपलीच गणना भंगारात होते की काय असे…

8 months ago

स्त्रीसंघर्षाची अस्वस्थ कहाणी : व्यंकटेश सोळंके यांची ‘अरसड’

व्यंकटेश सोळंके यांची ‘अरसड’ ही कादंबरी मनी नावाच्या एका उपेक्षित कृषिकन्येच्या दुःखभोगाचा आणि सावत्रपणामुळे परित्यक्ता आईसोबत माया नसलेल्या आजोळी उपेक्षा…

8 months ago

छत्रपती संभाजीनगर येथील साक्षात कार्यक्रमात कवी अजय कांडर निमंत्रित

कवितेची निर्मिती प्रक्रिया व्याख्यान आणि साहित्य रसिकांशी बातचीत छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा साहित्य परिषद मराठीतील प्रमुख लेखक, कवी, नाटककार यांच्याशी…

8 months ago

भाषा उच्चशिक्षितांनी संपवली आणि अडाण्यांनी जपली

माझं जगणं माझी भाषा ' व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन कणकवली - समाज ज्यांना अडाणी समजतो त्याच वर्गाने जगातील…

8 months ago