ॲमेझॉनचा अतिशय जवळून अनुभव — दहा आसनी कॅनूमधून पाहिलेला नदी, जंगल आणि आदिवासी जीवनाचा दिवस
जगाच्या नकाशावर दूरवर पसरलेला, पण मनाच्या नकाशावर अतिशय जवळ येऊन बसणारा प्रदेश म्हणजे ॲमेझॉन. नुसत्या नावातच अफाटपणा आहे. अपरिमित जंगल, अथांग नदी, हजारो पोटनद्या, असंख्य...
