धनखड आजारी की सरकारची नाराजी ?
स्टेटलाइन भारतीय घटनेनुसार राजशिष्टाचारानुसार दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर असलेल्या जगदीप धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय क्षेत्राला आश्चर्याचा धक्का बसला....