जे. डी. पराडकर यांच्या ‘ अक्षरयात्रा ‘ पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर
▪️चपराक प्रकाशनची निर्मिती▪️कोरोना काळातील लेख संग्रह संगमेश्वर – कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२३-२४ चे वाड:मयीन पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये लोवले संगमेश्वर येथील लेखक जे....
