शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रम – २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेश नोंदवा
मोडी लिपी अभ्यासक्रमाला २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेश नोंदविण्याचे आवाहन कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र व शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग यांच्यामार्फत दिनांक 22 सप्टेंबर...