वि. स. खांडेकर यांचे साहित्य बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
शिवाजी विद्यापीठात ‘नंदादीप’ या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापूर: ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे साहित्य आजही बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ....