महाराष्ट्रातल्या महान संतांनी केले ऋषींचे ज्ञान सुलभ: नरेंद्र मोदी
नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन… मराठीमध्ये सौदर्यही आहे, संवेदनाही आहे, समानताही आहे, समरसताही आहे, त्यात अध्यात्माचे...