आठवणी राजर्षी शाहुंयांच्या
अंगावर राजेशाही पोशाख, गळ्यात अलंकारांची माळ, हातात तलवार आणि चेहऱ्यावर करारी व्यक्तिमत्त्वाची छाप… हे केवळ एका राजाचे छायाचित्र नाही, तर सामाजिक समतेचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या लोकराजाच्या देदीप्यमान इतिहासाची आठवण आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे हे ऐतिहासिक छायाचित्र त्यांच्या राजवैभवाची झलक दाखवतानाच, बहुजनांच्या उद्धारासाठी आणि वंचितांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाचीही साक्ष देते. काळाच्या पडद्याआड गेलेली ही प्रतिमा आजही त्यांच्या पुरोगामी विचारांचे आणि लोककल्याणकारी कार्याचे स्मरण करून देते.
स्त्रीला शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवून समाजात समानतेचा अधिकार मिळवून देणे, ही राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेची…
तीर्थक्षेत्री स्नान करून शरीर शुद्ध होते; पण सद्भाव, भक्ती आणि आत्मज्ञानाच्या संगमात डुबकी घेतली की…
गुन्ह्याच्या घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांना विज्ञानाची जोड देत सत्याचा शोध घेणे आणि निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून…
ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..१० अन्यायाची झळ स्वतः सोसली, पोलिस कोठडीचा धाक अनुभवला; पण त्या…
संपत्ती मिळवणे हे एक यश असू शकते; परंतु त्या संपत्तीचा उपयोग इतरांच्या जीवनात आशेचा प्रकाश…
ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..९ संघर्ष माणसाला खचवतोच असे नाही, तर त्याच संघर्षातून स्वतःची ओळख…