Paramatma

मौनाच्या गूढात दडलेले परमात्म्याचे स्वरूप

माणसाला शब्दांतून जग समजते; पण स्वतःच्या अंतरंगातील सत्याची अनुभूती मौनातून येते. मनातील विचारांचा कोलाहल शांत होऊन अहंकाराचा आवाज विरतो, तेव्हा…

1 week ago

गायत्री छंदात सामावलेले परमात्म्याचे स्वरूप

गायत्री मंत्राचे सामर्थ्यही केवळ त्याच्या ध्वनीत नसून, त्यातून व्यक्त होणाऱ्या प्रार्थनेत आणि त्या प्रार्थनेनुसार स्वतःला घडविण्याच्या प्रयत्नात आहे. राजेंद्र घोरपडे,…

2 weeks ago

मनाला विचार सुचवतो कोण? इंद्रियांच्या पलीकडची ती ‘चेतना’ म्हणजे नेमकं काय?

डोळे पाहतात, कान ऐकतात, त्वचा स्पर्श जाणते; पण या सगळ्या अनुभवांची जाणीव नेमकी कोणाला होते? मन विचार करते, इच्छा निर्माण…

1 month ago

‘मी पीतामहाचा पिता’ म्हणणारे श्रीकृष्ण अर्जुनाला ‘भलें केलें’ का म्हणतात? या ओवीत दडलंय आत्मज्ञानाचं रहस्य

ब्रह्मदेवाचाही पिता असलेला परमात्मा स्वतःचं मोठेपण का विसरतो? आणि ज्याच्यासमोर संपूर्ण विश्व नतमस्तक होतं, तोच श्रीकृष्ण अर्जुनाला ‘भलें केलें’ असं…

1 month ago

गुरुकृपेचा ज्ञानसूर्य : आत्मविद्येचे कमळ फुलविणारे सद्गुरू

ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाची सुरुवात संत ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथांना केलेल्या विलक्षण वंदनेने होते. "नमो विशदबोधविदग्धा…" या एका ओवीत सद्गुरूंचे…

3 months ago

भगवंताच्या अंतःकरणातील अत्यंत गुप्त असे प्रेमरहस्य Bhagavant’s Secret of Divine Love

ही ओवी भक्ती आणि अद्वैत यांचा सुंदर संगम घडवते. काही जण म्हणतात भक्तीमध्ये द्वैत आहे आणि अद्वैतात भक्ती नसते. पण…

3 months ago

देव सर्वत्र आहे, मग आपण पाहत का नाही ? god-is-everywhere-why-cant-we-see-him

तूं मन हें मीचि करी । माझां भजनी प्रेम धरीं ।सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ।। ५१७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…

3 months ago

राजाज्ञेची अक्षरे : भगवंताच्या कृपेने सामान्याचे असामान्यात रूपांतर

राजाच्या आज्ञेची अक्षरे उमटलेला साधा चामड्याचा तुकडा संपूर्ण राज्यात अमूल्य ठरतो; कारण त्याचे मूल्य चामड्यात नसून त्यामागील राजसत्तेत असते. ज्ञानेश्वर…

3 months ago

शरणागतीचा परम अर्थ

मानवी जीवनातील सर्व दुःखांचे मूळ भीती, असुरक्षितता आणि अहंकारात दडलेले आहे. जन्म-मरणाच्या अखंड फेर्‍यातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, हा प्रश्न…

5 months ago

चालविता धनी कोण? ज्ञानेश्वरांचे विश्वदर्शन

विश्वाला चालविणाऱ्या अदृश्य शक्तीचे ज्ञानेश्वरीतील दर्शनआपण बोलतो, विचार करतो, चालतो, श्वास घेतो आणि जगतो; पण या सर्व क्रियांच्या मुळाशी नेमके…

5 months ago