कृषी क्षेत्राशी संबंधित स्ट्रार्ट्स अप्स आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्ज भरण्याचे आवाहन
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या राईज अॅक्सलरेटर या उपक्रमाअंतर्गत कृषी तंत्रज्ञानाविषयक वातावरणाकुल स्मार्ट पथक स्थापन करण्यासाठी स्टार्ट अप आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्ज भरण्याचे निमंत्रण...