शेतीतील पेच: जमीन धारणा एक तृतीयांशाने कमी झाली अन् शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणात वाढ
शेतीतील पेच: नाबार्डच्या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार जमीन धारणा एक तृतीयांशाने कमी झाली, आणि शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला आहे. कोविड नंतरच्या काळात एक लाख ग्रामीण कुटुंबीयांच्या केलेल्या सर्वेक्षणातून...