July 27, 2024

Month : August 2021

काय चाललयं अवतीभवती

कोरोनाच्या विधायक बाजूंचा पहिला लेखाजोखा – लढा कोरोनाशी

कोरोना आणि अर्थचक्र यांचे नाते व्यस्त आहे. कोरोनामुळे जीव वाचणे आणि उद्योग व्यवसाय थांबणे हे अपरिहार्य होते. पण या परिस्थितीतून बाहेर पडावेच लागेल. शाश्वत विकासाचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुंज ( औषधी वनस्पतीची ओळख )

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये  गुंज या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक, औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल – 9850139011,9834884804 वनस्पतीचे नाव-...
संशोधन आणि तंत्रज्ञान

हे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…

दगडात आढळणारी ही वनस्पती खालच्या भागातही आढळणे आवश्यक आहे. पाण्यावाटे बिया अन्यत्र पसरतात; पण ही वनस्पती इतर ठिकाणी आढळत नाही. काय आहेत यामागची कारणे, हे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भरली ढोबळी मिरची…

भरली ढोबळी मिरची कशी तयार करायची ? यासाठी कोणते पदार्थ लागतात ? भरली मिरचीसाठी कोणते मसाले लागतात ? यासह जाणून घ्या रेसीपी भरली सिमला मिरचीची...
मुक्त संवाद

सूर्यकांत मांडरे अन् हळवे !

चित्रपट तपस्वी स्व. सूर्यकांत मांडरे यांच्या 22 व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांची नात स्वरुपा प्रशांत मांडरे -पोरे यांनी जागवलेल्या आठवणी… 22 ऑगस्ट ही तारीख आली की...
मुक्त संवाद

भाषा समृद्ध करणारी कविता : शब्दांची नवलाई

मराठी भाषा ही इतर भाषेच्या तुलनेत वेगळी असून ती अलंकाराने नटलेली आहे. शब्दसौंदर्य आणि अर्थसौंदर्य हा या भाषेमध्ये गोडवा निर्माण करतो. याचा योग्य वापर व...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नारळाच्या करवंटीपासून राखी…

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पर्यावरणास घातक वस्तूंना पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती करून पर्यावरण स्नेही निर्माण करणे हा मुख्य उद्देश ठेऊन विकल्पची कल्पना आम्ही राबवली आहे. हसन युसूफ...
काय चाललयं अवतीभवती

केतकी सोगावकर मिसेस फिटनेस दिवा 2021

स्पर्धेतील यशामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. महिलांनी आत्मनिर्भर होण्याची उर्जा या स्पर्धेतून मिळते. कुटुंबियांच्या सहकार्यामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकले यशाचे सर्व श्रेय हे मी...
विश्वाचे आर्त

विकासासाठी परिवार संकल्पना

ही कंपनी म्हणजे आपला परिवार आहे असा भाव जेंव्हा उत्पन्न होतो तेंव्हा मात्र वातावरण वेगळे होते. प्रत्येकजण या भावनेने वागताना वेगळ्याच प्रकारचा अनुभव येतो. ही...
संशोधन आणि तंत्रज्ञान

सोनसरी, पंद अन् सह्याद्री…

राधानगरी अभयारण्याच्या शेजारी लहानाचा मोठा होताना मी कधी वनस्पतींचं गुज जाणणारा, त्यांच बारसं घालणारा होऊन जाईन हे स्वप्नात सुद्धा पहिले न्हवते ! मयूर नंदीकर संशोधन...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406